केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत, यावेळी पत्रकारांना संबोधित करताना अग्निपथ योजनेच्या नागरिकांना भडकविण्यात काँग्रेसचा हात असल्याचं मोठा विधान त्यांनी अमरावतीत केला आहे….खरंतर काँग्रेससह इतरत्र पक्षाने देखील आंदोलकांना शांत करणे गरजेचे होते असे मत देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मात्र अग्निपथ योजनेबाबत जेव्हा माहिती विचारण्यात आली तेव्हा त्यांची तारांबळ उडाली होती….
Agnipath | अग्निपथ आंदोलन भडकविण्यामागे काँग्रेसचा हात…केंद्रीय मंत्री रामदास आठवले याचं खळबळजनक वक्तव्य…
RELATED ARTICLES