Homeकृषीकृषी मंत्री अब्दुल सत्तार 20 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर...

कृषी मंत्री अब्दुल सत्तार 20 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर…

महेंद्र गायकवाड
नांदेड

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी उमरखेड येथुन नांदेड येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
 
रविवार 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका विष्णुपूरी, कासारखेडा, गौजेखेडा येथे अतिवृष्टी ग्रस्त भागाची व पिकांची पाहणी. सकाळी 11 वाजता लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 1 वाजता नांदेड येथुन लातूरकडे प्रयाण करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments