Homeराज्यरामधाम तीर्थ क्षेत्र मनसर येथे अमरनाथ गुफेची केली निर्मिती...

रामधाम तीर्थ क्षेत्र मनसर येथे अमरनाथ गुफेची केली निर्मिती…

राजु कापसे
रामटेक

रामधाम तीर्थ क्षेत्र मनसर येथे देशातील 12 ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र व विदर्भातील अष्टविनायक, माता वैष्णोधाम, अमरनाथ गुफा यांची निर्मिती केली आहे. या वर्षी 11 वे वर्ष पूर्ण होत आहे.

रामधाम येथील बाबा बर्फानीची (अमरनाथ) गुफा असून येथे बर्फाचे शिवलिंग आहे. जे भावीक अमरनाथ यात्रा करू शकत नाही, ते येथील बाबा अमरनाथचे दर्शन घेतात.

ह.भ.प.मारोतीजी मेंघरे, संत तुकाराम महाराज, कैलासपुरी महाराज, विष्णुगिरी महाराज यांचा उपस्तित या गुफेचे कपाट श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी विधिवत पुजाअर्चना करुन सर्व भक्ताकरीता दर्शनासाठी उघडले जाणार आहे व ते महाशिवरात्री पर्यत सुरु राहणार.

या कार्यक्रमाकरिता श्री चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम तीर्थ क्षेत्र मनसर यांनी भक्त गणांना आमंत्रीत केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments