HomeMarathi News Todayअमरावती | मद्यपान करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी...विद्यार्थ्यांसह पालकांचे आंदोलन...

अमरावती | मद्यपान करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी…विद्यार्थ्यांसह पालकांचे आंदोलन…

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षक मद्यपान करून चक्क जीन्स पॅन्ट मध्येच लघु शंका केली असल्याचा video सोशल मिडीयावर व्हायरल झाला, शाळेला भेट देणाऱ्या पालक आणि गावकऱ्यांना शिक्षक चक्क मध्यातून अवस्थेत टेबलावर पाय ठेवून झोपताना दिसलेत.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून नशेत राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने पृथ्वीराज चव्हाण या मद्यपान करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

धारणी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केल आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

येथे video पहा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments