HomeFeaturedराज्यसांगली जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडीसह तिरंगा रॅली उत्साहात संपन्न...

सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडीसह तिरंगा रॅली उत्साहात संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडीचं तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर दौडीत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांच्यासह सर्व अंमलदार आणि पोलीस अधिकारी, डॉग स्कॉड सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments