Homeराज्य‘एन’ विभाग कार्यालय, घाटकोपर येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात व अभूतपूर्व...

‘एन’ विभाग कार्यालय, घाटकोपर येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात व अभूतपूर्व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला…

धीरज घोलप

मा. उपायुक्त ( परि 6) श्री. क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ह्या प्रासंगी सहा.आयुक्त श्री.संजय सोनावणे साहेब, सर्व विभागप्रमुख व 250 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मा. उपायुक्त (परि 6) यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भारत देशाची पालिका कर्मचार्‍यांकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडत राहो असे प्रतिपादन उपस्थितांना केले.

ध्वजारोहणानंतर NDRF, रक्त दाते अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. अल्पोपहारासोबत कर्मचारी वर्गाकडून देशभक्तीपर गीते गाऊन कार्यक्रमाचा शेवट झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments