Homeसामाजिकयुवा साम्राज्य ग्रुपचे एक आदर्शवत उपक्रम...प्रमोद ढेरे

युवा साम्राज्य ग्रुपचे एक आदर्शवत उपक्रम…प्रमोद ढेरे

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
एकोंडी( ता.कागल) येथील युवा युवा साम्राज ग्रुप एकोंडी यांनी समाजामध्ये विविध उपक्रम राबवून आपल्या युवा साम्राज्य ग्रुंपच एकोंडीसह परिसरामध्ये एक व वेगळीच ठसा उमटविला आहे यांनी विद्यामंदिर एकोंडी शाळेमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

या कारेक्राच्या दरम्यान या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी शाळेत असणारी ऊनिव म्हणजे शाळेच्या नामफलक नसल्याचे बोलुन दाखवले यांचाच एक भाग म्हणून क्षणाचाही विचार न करता युवा साम्राज्य ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसांत युवकांनी नामफलक लिहिण्यात आला याच वेळी अंगणवाडी मध्येही अंकलपी वाटकरण्यात आले असे उपक्रम आमचा युवा ग्रुप सतत अविरत सुरू राहतील असे युवा ग्रुपचे प्रमोद ढेरे यांनी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक कांबळे व सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका भारती पाटील वंदना मगदुम परिट, कुंभार व युवा साम्राज्य ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments