Homeराज्यअनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा २७, २८...

अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा २७, २८ जुन ला समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम आयोजित…

दंतुलवार सोपानराव (मदनुर)

तेलंगाणा प्रदेशातील कामारेड्डी जिल्ह्यातील जुक्कल मंडळातील ( दोसपल्ली ) बंगारपल्ली येथे दिनांक 27,28 जुन 2022 रोज सोमवार , मंगळवार रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रमाची ऑटो द्वारे माहिती पत्रिका वाटने व बॅनर गावो – गावी जाऊन लावने हे कार्य करत सर्व माऊली भक्तांना ज्यास्ती – ज्यास्त संख्यात भाविक येवुन हया भक्ती मार्गात सहभागी होण्याचे आव्हान या कमेटी द्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments