Homeराजकीयनांदेड दक्षिण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी अंकुश पाटील शिखरे यांची निवड...

नांदेड दक्षिण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी अंकुश पाटील शिखरे यांची निवड…

महेंद्र गायकवाड
नांदेड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ सुर्यवंशी यांनी अंकुश पाटील शिखरे यांची नांदेड दक्षिण तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केली अंकुश पाटील यांची निवड करण्यात आली.

या निवडीबादल माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, जिल्हा अध्यक्ष हरीहरराव भोसीकर , शहर जिल्हाध्यक्ष डॉ सुनील कदम , कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे ‌जेष्ठ नेते अंबादासराव देशमुख,युवा नेते दिलीप दादा ‌धोंडगे,शिवराज पाटील धोंडगे, संजय मोरे ‌सोनखेडकर, दत्ता पाटील दगडगावकर, स्वप्निल भाऊ इंगळे संतोष दगडगावकर , लक्ष्मण फुलझळके व पक्षातील अनेक मान्यवर व सहकारी मित्रानी शुभेच्छा दिल्या.

अंकुश पाटील यांनी आतापर्यंत पक्षातील विविध पदावर विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष , ग्रंथालय तालुका अध्यक्ष व पक्षातील विविध चळवळीत सक्रिय सहभागी होऊन ‌समाज उपयोगी कार्य केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अंबादास जोगदंड, संदिप क्षिरसागर, प्रा.शिवराज पवार, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड दक्षिण उपाध्यक्ष ज्ञानोबा शिखरे, युवक काँग्रेस नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष कैलास कदम, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्ते उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments