Homeसामाजिकउद्या रामटेक येथे अण्णाभाऊ साठे जयंती व शाहीर मेळावा...

उद्या रामटेक येथे अण्णाभाऊ साठे जयंती व शाहीर मेळावा…

महाराष्ट्र शाहीर परीषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांचे आयोजन

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी)

महाराष्ट्र शाहीर परीषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने उद्या (दि. ७) ऑगस्ट ला शहराच्या मंगळवारी वार्ड येथील संत रोहिदास सभागृह येथे सकाळी ९ ते सायं. ७ दरम्यान लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जयंती तथा शाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या ७ ऑगस्ट च्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी ज्ञानेश्वरजी वांढरे तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक हे तर प्रमुख पाहुने म्हणुन भिम संग्राम सेना रामटेक – नागपुर चे संस्थापक अध्यक्ष भागवत सहारे, प्रहार चे नागपुर जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे, भारतीय कलाकार शाहीर मंडळ जिल्हा अध्यक्ष म.शा.प. नागपुर चे अध्यक्ष राजेश बावनकुळे यांचेसह रामटेक तालुक्यातील विविध पदाधिकारी आवर्जुन उपस्थीत राहाणार असल्याचे तथा सदर मेळाव्याचा नागरीकांनी आवर्जुन लाभ घेण्याचे आवाहण यावेळी आयोजकांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments