Friday, March 29, 2024
Homeराज्यसंदीप पाटील यांची सह समर्पक प्रमुख पदी नियुक्ती...

संदीप पाटील यांची सह समर्पक प्रमुख पदी नियुक्ती…

Share

हेमंत जाधव

शिवसंग्राम चे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री संदीप पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांचे नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता नंतर बाजोरिया यांनी संदीप पाटील यांचा दांडगा राजकीय अनुभव पाहता संदीप पाटील यांना विशेष जबाबदारी मिळावी या करिता पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा केली.

होती त्या चर्चेचे फलस्वरूप संदीप पाटील यांना जिल्हा सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देऊन मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे वर शिक्का मोर्तब केला.मा मुख्यमंत्री मोहदय आणि मा बाजोरिया साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी माझेवर दिली आहे ती मी यशस्वीरीत्या पार पडली असे मत संदीप पाटील यांनी व्यक्त केले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: