Homeराज्यआर्य वैश्य उपवधू - उपवर परिचय मेळावा प्रमुखपदी प्रणव मनुरवार यांची सर्वानुमते...

आर्य वैश्य उपवधू – उपवर परिचय मेळावा प्रमुखपदी प्रणव मनुरवार यांची सर्वानुमते निवड…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड येथील आर्य वैश्य समाजाच्या सर्व उपक्रमात तन, मन, धनाने सक्रिय सहभाग नोंदविणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रणव मनूरवार यांची आर्य वैश्य समाजाच्या 49व्या उपवधू-उपवर परिचय मेळावा प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल ज्येष्ठ मार्गदर्शक वैश्यरत्न दिलीपभाऊ कंदकुर्ते, श्री नगरेश्वर वैश्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कन्नावार, उपाध्यक्ष बिपिन गादेवार, सचिव रितेश व्यवहारे, सहसचिव भागवत गंगमवार, सहसचिव आनंद जवादवार, कोषाध्यक्ष पांडुरंग येरावार, ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथराव मामडे, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई तसेच श्री नगरेश्वर वैश्य मंदिराचे सर्व संचालकांनी अभिनंदन केले.

येत्या दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मेळाव्याच्या परिपूर्ण व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध समिती प्रमुखांची निवड करण्यासाठी श्री नगरेश्वर वैश्य मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक आर्य वैश्य समाजबांधवांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष सुभाष कन्नावार, सचिव रितेश व्यवहारे आणि मेळावा प्रमुख प्रणव

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments