Homeराज्यआधुनिक भारताचे शिल्पकार व युवकांचे प्रेरणास्थान, भारतरत्न माजी प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी...

आधुनिक भारताचे शिल्पकार व युवकांचे प्रेरणास्थान, भारतरत्न माजी प्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांची जयंती…

राजु कापसे
रामटेक

रामटेक शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आज फिशरमन सोसायटी हॉल,रामटेक येथे सर्वप्रथम स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजली देऊन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी पी.टी.रघुवंशी नेते रामटेक शहर काँग्रेस,नितिनजी भैसारे कार्याध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी,भाऊरावजी राहाटे अध्यक्ष रामटेक शहर सेवादल काँग्रेस कमिटी,नीलकंठजी महाजन ज्येष्ट काँग्रेस कार्यकर्ते तथा उपसरपंच सोनेघाट ग्रामपंचायत,विनायकजी तुरक, अश्विनजी ठाकुर,आरिफजी मालाधारी उपाध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी,राजुजी बघेले माजी नगरसेवक,इरशादजी पठान,चंद्रभानजी शिवकर,

सलीमजी मालाधारी,नासिरजी शेख, दिवाडूजी नागपूरे,प्रवीणजी गौडीवार,लंकेशजी बलगेवार, सागरजी जांभुलवार,अपर्णाताई वासनिक माहासचिव नागपुर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी तथा सरपंच सोनेघाट ग्रामपंचायत, पुष्पाताई बर्वे माजी नगरसेविका,रंजनाताई मस्के उपाध्यक्ष रामटेक शहर महिला काँग्रेस कमिटी,वैशालीताई शिवरकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments