Homeसामाजिकलक्ष्मी हॉस्पिटल निंबा फाटा येथे मित्राची स्मृती जतन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन...

लक्ष्मी हॉस्पिटल निंबा फाटा येथे मित्राची स्मृती जतन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन…

निबा फाटा – अमोल साबळे

स्व.आशिष खिरोडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्त दान शिबीर, आशिष खिरोडकर मित्र परिवार शेगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लक्ष्मी हॉस्पिटल निंबा फाटा येथे डॉ पंकज साबळे यांच्या देखरेखीत यशस्वीरीत्या करण्यात आले.

या रक्तदानाचे आयोजन अकोला ब्लड बँक अकोला व छत्रपती प्रतिष्ठान श्री विपुल दादा माने यांचा वतीने केले होते. शिबिरामध्ये निबाफाटा परिसरातील तसेच शेगाव अकोला येथील ५० च्या वर रक्तदात्यांनी आपले सर्वश्रेष्ठ रक्तदान करुन स्वं .आशिष खिरोडकर यांच्या स्मृती ना उजाळा देऊन या भव्य रक्तदान कुंडात आपले रक्त दान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments