HomeBreaking NewsBreaking | अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार...हा Video आला समोर

Breaking | अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार…हा Video आला समोर

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या जनतेला मूर्ख बनवत ‘मी कोणत्याच पक्षासोबत गेलो नाही’ अस सांगणारे एकनाथ शिंदे यांनीच आता राजकीय नाट्यावरून परदा उठविला असून जे सर्व घडल आणि सुरु आहे, त्यांच्या पाठीमागे भाजपचा हाथ असल्याचे आता समोर आले आहे. बंडखोर आमदारांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपा आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, भाजपा मोठी शक्ती आहे. काय करू शकते हे ते त्यांना समजावून सांगत आहे.

यावेळी एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांचे गटनेते म्हणून निवडल्या गेले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले जे काही सुखदुःख आहे हे आपल्या सर्वांच एक आहे. जे असेल ते आपण एक जुटीने, किती काही होऊ द्या विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणाला, ती नॅशनल पार्टी आहे ती महाशक्ती आहे. यावेळी पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख केला गेला, त्यांनी मला (BJP) सांगितले आहे, तुम्ही निर्णय घेतला हा देशातील ऐतेहासिक निर्णय आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments