HomeFeaturedराज्यनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस यवतमाळ चे दैदिप्यमान यश...

नॅशनल अबॅकस स्पर्धेत प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस यवतमाळ चे दैदिप्यमान यश…

अमरावती येथे 26 जुन रोजी पार पडलेल्या प्रोॲक्टिव अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटेशन(ईस्ट झोन) 2022 या स्पर्धेमध्ये प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस चे 42 विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले.6 मिनिटात 100 गणिते सोडविणे असे स्पर्थेचे स्वरूप होते.

प्रत्युष च्या जिंकलेल्या मुलांनी 4 ते 5 मिनिटात 100 पैकी 100 गणिते सोडवली या स्पर्धेत अनय भगत, अनमया खोडवे, प्रविधी भगत, पदमाक्षी पुराणिक,गाथा खडसे, मयांक खासाळे, स्नेहल निस्ताने, वेदांत कान्होलकर,उन्नती गोलर,श्लोक खरकटे, भुमिका कांबळे,कांचन अगरवाल,शिवांश बोरखडे,आभा चिंतकुंटलवर,दर्पण काळबांडे,भुमी भिसे, तेजस भिसे,तनिष्क मेश्राम,रावी परांडे,अनुज कोहरे,अवनी घाटोळे,

परिमिती नगराळे,विधी लोखंडे,पलक नगोसे, विधिना इंगोले,सुहान जिलठे,मंथन खासाळे, सांची डोमे,आरुषी खडावू,कनक साळवे, कायरा साळवे,आरोही महाजन,जिज्ञासा काळबांडे,आरूष भगत, भक्ती गावंडे,आर्यन चोपडे,संस्कार गोरे,दर्श बहादे,अखिलेश पंधरे, हे विद्यार्थी विनर ठरले. सदर स्पर्धेत बुलढाणा,

वाशिम,अमरावती, यवतमाळ,अकोला, भंडारा,नागपुर,चंद्रपूर, वर्धा तसेच मध्यप्रदेशातील 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सदर कार्यक्रमास श्री.गिरीश करडे,सारिका करडे,तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोॲक्टिव अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांना प्रत्युष प्रोॲक्टिव अबॅकस चे संचालक श्री.अनिल राऊत व सौ.राणी राऊत मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments