दंतुलवार सोपान – मरखेलकर
कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल स्थानिक टिचर कॉलोनी येथे 5 (पांच) लाख रुपये ईजीएस द्वारा सीसी रोड कार्याचा उद्घाटन स्थानिक सरपंच सुरेश दरसवार यांच्या अध्यक्षते खाली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मदनुर मंडल परिषद चे सद्स्य संगिता खुशाल रच्चावार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तसेच यावेळी मदनुर ग्राम पंचायत चे उपसरपंच बी. विठ्ठल व सदस्य एकबाल मियाँ , एरकल बलराम , साईकुमार , गोपाळ पांचाळ , हाणमन्डलु , नागेश राऊतवार , कंचिनवार हाणमन्डलू , रवि कुमार , तैदलवार रवि कुमार , संतोष मिस्त्री , बालाजी वाडेकर , प्रकाश बोसिवार , आशोक कल्लुरवार , संजय दरसवार आदी ग्रामस्त भारी संख्या मध्ये उपस्थित होते.