Homeराज्यसांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन...

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन…

सांगली – ज्योती मोरे

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्यसभा निवडणुकीमध्ये यश संपादन केल्याबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव शेखर इनामदार, संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अश्रफ वांकर, धनेश कातगडे, सुरज शिंगे, गणपती साळुंखे, मुकुंद कांबळे, रणजीतसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments