Homeराजकीयप्रभाग क्रमांक आठ मधील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची नगरसेवक विष्णू माने यांनी...

प्रभाग क्रमांक आठ मधील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची नगरसेवक विष्णू माने यांनी केली पाहणी…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आज सकाळी प्रभागाचे नगरसेवक विष्णू माने यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, मुकादम प्रकाश चव्हाण, अनिल पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments