Homeराज्यसाईभक्तांवर काळाचा घाला!...बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १० जण ठार तर अनेक...

साईभक्तांवर काळाचा घाला!…बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १० जण ठार तर अनेक प्रवासी जखमी…

सिन्नर-शिर्डी येथे एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सिन्नर -शिर्डी महामार्गावर पाथरे जवळ खाजगी बस आणि ट्रकची धडक झाली, ज्यात सुमारे 10 जण ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास 50 लोक होते.

नाशिक-शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ हा अपघात झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली. ही बस साईबाबांच्या भक्तांना घेऊन जात होती. त्यानंतर त्याची ट्रकला धडक बसली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments