रामटेक – राजु कापसे
दि.19/06/2022 ला वंचित बहुजन आघाडी रामटेक विधानसभा कार्यालय इथे घेण्यात आला… आद.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष -रेखा ताई ठाकुर यांच्या सूचने द्वारा कार्यक्रम घेण्यात आला. पूर्व ग्रामीण नागपूर चे नवनियुक्त अध्यक्ष मा किशोर भाऊ घरात यांच्या अध्यक्ष तेत व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी जिल्हा महासचिव शेषराव घरात सर,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र काळे साहेब,

नम्रसैन डोंगरे,किशोर दुपारे,दिलीप दूपारे,फुलझेले भाऊ, हर्षणाद भगत जिल्हा सचिव,जिहामासाचिव प्रशांत भाऊ नगरकर, कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम,कल्याण अडकणे जिल्हा प्रवक्त,यांच्या उपस्थित रामटेक नगर परिषद लढवण्यासाठी एक मताने निर्णय झाला,रामटेक शहर #अध्यक्ष रजत बोरकर,#महासचिव राहुल काळे,रामटेक तालुका #अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली व नगर परिषद पूर्ण ताकतीने लढनार असा निर्धार करण्यात आला…