HomeSocial Trendingअकोल्याचे उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि नीता खडसे यांच ‘हर घर तिरंगा’...

अकोल्याचे उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि नीता खडसे यांच ‘हर घर तिरंगा’ हे गाण सोशल मिडीयावर गाजतंय…

सध्या अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी नीता खडसे यांच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ घर घर तिरंगा हे गाण सोशल मिडीयावर गाजतय. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी खडसे कुटुंबाने व विदर्भ संगीत सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ यांनी चित्रित करून सोशल मिडीयावर उपलोड केलंय. या गाण्याला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून प्रा. संजय खडसे आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments