Homeराज्यमदनुर मंडल चा दौरा केले जिल्हाअधिकारी जितेश व्ही. पाटील...

मदनुर मंडल चा दौरा केले जिल्हाअधिकारी जितेश व्ही. पाटील…

कामारेड्डी जिल्हाअधिकारी जितेश व्ही. पाटील यांनी मदनुर मंडलचा दौरा केला या भेटी मध्ये पावसाळा सुरु झाल्यामुळे रोगराई पसरतात म्हणुन आज दुपारी मदनुर सरकारी दवाखाना येथे भेट दिली तेव्हां डॉक्टर आंनद जाधव यांना डॉक्टर विषयी समस्या विचारत असताना कांही जन तक्रार करण्यात आले.

यावेळी मदनुर येथे 6 डॉक्टर ची नेमनुक असताना दररोज एक डॉक्टर कार्य करतात पण तेही 2 तास काम करुण जातात तर पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे डॉक्टर येवुन दोन तास कार्य करण्याची तक्रार करण्यात आली तर कांही जन नर्स च्या बाबतीत प्रत्येक डिलव्हरी आपल्या दवाखान्यात होणे गरजे चे असतानां त्या डिलव्हरी केसेस ला नर्सच्या मनमानी कारभारा मुळे प्रत्येक डिलव्हरी केस बान्सवाडा दवारवान्यात रेफर करत असलेली तक्रार करण्यात आली तर कांही जन उपकरना विषयी मदनुर येथील दवाखान्यातील दाता चे उपकरण धुळ खात आहे.

तर ऑक्सिजन चे उपकरण बसवण्यात आले नाही ही तक्रार सुद्धा करण्यात आली आहे तर कांही जन शुगर , बीपी चेक करने आणि रक्त तपासनी आदी तपासनीची सुद्धा करत नसल्याची सुद्धा तक्रार करण्यात आली आहे तर कांही जन रोग्याशी जेवन पोटभर न देता च बिल उचलतात या विषय तक्रार सुद्धा करण्यात आली तर कांही जन डिलवरी केस रेफर का केले जातात या बददल तक्रार करण्यात आले.

तर कांही जन दवाखान्याची साफ – सफाई बराबर करत नसल्याची ही तक्रार करण्यात आल आहे यावेळी मदनुरचे सरपंच दरसवार सुरेश ने जिल्हा अधिकारी जितेश व्ही. पाटील यांना शाल श्रीफल देवुन स्वागत करण्यात आले.

यावेळी बान्सवाडा आर डि ओ राजागौड ,मदनुर तहसिलदार अनिल कुमार , मदनुर मंडल विकास अधिकारी बी. श्रीनिवास एम. पि.ओ . व्यंकट नरसय्या आणि दवाखान्यातील सर्व कर्मचारी व गावातील गलबे शिवाजी , कलुरवार आशोक , शक्करगा ( एस ) चे सरपंच गफारसाब मदनुर ग्रामपचांयत चे सचिव संदिप आदी भारी संख्या मध्ये लोक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments