HomeBreaking Newsएकनाथ शिंदे याचं पुन्हा शक्ती प्रदर्शन...हा नवीन Video आला समोर...

एकनाथ शिंदे याचं पुन्हा शक्ती प्रदर्शन…हा नवीन Video आला समोर…

येत्या काही दिवसात राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे आता दिसत असून एकनाथ शिंदे गटाने पुन्हा शक्ती प्रदर्शन एक Video समाज माध्यमांवर जारी केला ज्यात 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसत असल्याने आता निश्चित मानले जात आहे. यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्यात.

आज शिवसेनेची बैठक मुंबई पार पडली असून, त्या बैठकीला फक्त 17 आमदारांनी हजेरी लावली. राजकीय उलथापालथीच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या 41 आमदारांसह 50 आमदार गुवाहटीत पोहोचले आहेत. शिंदेंना आपला स्वत:चा वेगळा गट करण्यासाठी केवळ 37 आमदारांची गरज आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या 19 पैकी 9 हून अधिक खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Video सौजन्य सोशल मिडिया
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments