Homeराज्यजिल्ह्यातील नगरपरिषदांच्‍या अंतिम प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध...

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्‍या अंतिम प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध…

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्‍य निवडणूक आयुक्‍त मुंबई यांनी दिलेल्या आदेशान्‍वये दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हयातील नगरपरिषदाच्‍या  अंतिम प्रभाग रचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सुधारीत प्रभाग रचनेच्‍या कार्यक्रमानुसार मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, 

उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदाच्‍या अंतिम प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्‍यात आले आहेत. तसेच हे नकाशे संबंधित नगरपरिषद कार्यालयात 9 जून 2022 रोजी पाहवयास उपलब्‍ध आहेत, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments