Homeराज्यमनसेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रामटेक मनसे तफै वाढदिवस...

मनसेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रामटेक मनसे तफै वाढदिवस साजरा…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजनायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या जन्मदिनाचेचे औचित्य साधून, पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष श्री शेखर भाऊ दुंडे यांचे नेतृत्वात शहरातील वुध्दाश्रमात व रूग्णालयात आबाल वुध्दांना बिस्कीट पाकिटे व फळे वाटून जन्मदिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी पक्षाचे श्री. मनोज पालीवार – उपतालुकाप्रमुख, श्री. देवा महाजन- उपतालुकाप्रमुख, श्री. सुखदेव मोरे- मनसे जनहित तालुका अध्यक्ष मौदा,

श्री. योगेश बोहरा- विभाग अध्यक्ष, श्री. अमोल मटकवार- विभाग अध्यक्ष, श्री. मनोहर मरस्कोल्हे- शाखा अध्यक्ष, श्री. रमेश उमरकर- शाखा अध्यक्ष, श्री. मनिष खडसे- विभाग अध्यक्ष, श्री. संदीप सलामे- शाखा अध्यक्ष, श्री. पिंटू शुक्ला- उपशहर अध्यक्ष, श्री. चंदन लोंढेकर तथा सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments