Homeराजकीयगोकुळ शिरगावच्या उपसरपंचपदी विजया निवडे...

गोकुळ शिरगावच्या उपसरपंचपदी विजया निवडे…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
गोकुळ शिरगाव उपसरपंच पदी विजया निवडे यांची निवड गोकुळ शिरगाव ता,करवीर) येथील अजित गायकवाड यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते, यानंतर या पदावर विजया निवडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवड लोकनियुक्त सरपंच एम.के.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या निवडीच्या वेळी सदस्य शामराव पाटील विवेक पाटील ,अमर चौगुले, अर्चना गुरव, संतोष कागले, वर्षाराणी पाटील, पूजा गुरव, अपर्णा मिठारी लता पाटील, अजित टिपुगडे, चंद्रकांत डावरे, अमित कागले ,रूपाली पाटील, आणिता चौगुले यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments