रामटेक – राजु कापसे
आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2022) दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशभरात योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये केवळ योगाचे महत्त्व सांगितले जात नाही, तर लोकांना योगा करण्यासाठी जागरूकही केले जाते.

योगा केल्याने केवळ स्वत:ला तंदुरुस्त ठेवता येत नाही तर आरोग्यालाही अनेक समस्यांपासून दूर ठेवता येते. यावर्षी विशेष म्हणजे Yoga for humanity (मानवता के लिए योग ) साजरा करण्यात आला या प्रसंगी सृष्टीसौंदर्य परिवार व नेहरू युवा केंद्र नागपूर यांचे तालुका स्वयंसेवक शिवा भाल व भोजराज पडोळे व इतर सर्व उपस्थित होते…