Homeराज्यसांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास आय आर एस सचिन मोटे यांनी...

सांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास आय आर एस सचिन मोटे यांनी दिली सदिच्छा भेट…

सांगली – ज्योती मोरे

मुंबई आयकर उपायुक्त सचिन मोटे यांनी आज सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास सपत्नीक भेट देऊन अभिवादन केले. याबरोबरच या ठिकाणी असणाऱ्या स्पर्धा परीक्षा लायब्ररीसही त्यांनी भेट देऊन यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक विष्णू माने,पलूसचे उपाय नगराध्यक्ष संदीप शिसाळ,जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,अर्जुन सलगर, डॉक्टर सुरेश वाघ, डॉक्टर रामदास हजारे,इंजिनियर अनिल कोळेकर, एडवोकेट सुधीर गावडे, एडवोकेट सिद्धेश्वर ओलेकर,गणेश माने, मधुकर हाके, आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments