Homeराज्यतालुकास्तरीय नरखेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जीवन विकास विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड झाली...

तालुकास्तरीय नरखेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत जीवन विकास विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड झाली…

नरखेड

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर द्वारा आयोजित नरखेड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक खेळामध्ये जीवन विकास विद्यालय,देवग्राम च्या स्पर्धकांनी फायनल मॅच जिंकून त्यांची जिल्हास्तरावर ,नागपुर करीत निवड करण्यात आली.

त्याबद्दल अंत्योदय मिशन ,देवग्राम या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब भोगे , संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाष्करराव विघे ,जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे , जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रामभाऊ बोन्द्रे , क्रीडा शिक्षक श्री मंगेश निंबुरकर तसेच सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी विजयी टीम चे अभिनंदन आणि कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments