Homeगुन्हेगारीकोल्हापूर विमानतळावरील टॅक्सी चालकाची आत्महत्या !...

कोल्हापूर विमानतळावरील टॅक्सी चालकाची आत्महत्या !…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
उजळाईवाडी येथील कोल्हापूर विमानतळावर टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या शिवाजी रामचंद्र धनगर (वय ३३) (उजळाईवाडी ता. करवीर ) या युवकांनी राहत्या घरी काल (ता. ३०) रोजी दुपारी तीन वाजता गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान शिवाजी यांना उपचारार्थ सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलवण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून त्यांच्या आत्महत्या ने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई-वडील भाऊ हा मोठा परिवार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments