औरंगाबादमध्ये आज शिवसेनेच्या सभेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थित झाले असून आता थोड्याच वेळात या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मधील विराट सभा…
RELATED ARTICLES