Homeराज्यज्ञाननर्मदा शिवभोजन च्या वतीने निष्ठांन्न भोजन...

ज्ञाननर्मदा शिवभोजन च्या वतीने निष्ठांन्न भोजन…

मुर्तीजापुर – स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथील ज्ञाननर्मदा शिव भोजन केंद्र येथे राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळेसर यांचे वाढदिवसाचे अवचित्त साधून शिव भोजन संचालक विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने ५८ किलो मिस्टान्न भोजन लाभार्थ्यांकडून दहा रुपये न घेता विनामूल्य भोजन देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे प्रदेश संघटक सचिव रवीभाऊ राठी विधानसभा अध्यक्ष सागरभाऊ कोरडे दिवाकर भाऊ गावंडे रामेश्वर जामणीकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जगदीश मारोडकर शहरध्यक्ष रामभाऊ कोरडे प्रकाश मुळे रामकृष्ण गावंडे डॉ.जगदीश कडू निळकंठ बाप्पू देशमुख विष्णू लोडम विशाल शिरभाते निखिल ठाकरे रवी मार्कंड रामकृष्ण गावंडे अतुल गावंडे आनंद पवार अक्षय मालोदे विजय बर्डे रामेश्वर जामणीकर उपस्थित होते.

प्रथम केक कापून उपस्थित लाभार्थ्यांना मिठाई व केक भरविण्यात आले व त्यानंतर नियमानुसार आलेल्या लाभार्थ्यांकडून दहा रुपये दर न आकारता विनामूल्य भोजन देण्यात आले. आभार विष्णू लोडम यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments