Homeमनोरंजनमुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल - २०२२ मध्ये " माझा बाबा "...

मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल – २०२२ मध्ये ” माझा बाबा ” बेस्ट फिल्म घोषित…

मुंबई – गणेश तळेकर

V P R PRODUCTION & 09 ENTERTAINMENT PRESENT – निर्माती सविता सुरेश डाले व सह निर्माती सरोज विजयकुमार खरारकर , लेखक / दिग्दर्शक गणेश दत्तात्रय तळेकर यांच्या ” माझा बाबा ” या शॉटफिल्म ला आयोजक योगेश पाटील यांच्या दिनांक :- २० /११ /२०२२ रोजी झालेल्या कल्याणला श्री गांधी सभागृह मध्ये मुंबई एंटरटेनमेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ” बेस्ट शॉटफिल्म ” चा पुरस्काराने गौरविण्यात आले.

” माझा बाबा ” टीम – छायांकन – बिपीन मोरे , कला दिग्दर्शक – अनंत मेस्त्री,एडिटर – गौरव किर, वेशभूषा – धनश्री कामतेकर, रंगभूषा – राजेश चव्हाण / सुनील सावंत ,निर्मितीव्यवस्था – आर्यस्थवीर सूद , कलाकार – सुरेश डाले, अनिल सुतार,अनिकेत केळकर,हर्षदा बामणे, शेषपाल गणवीर, केनिशा ,अध्वेत, अशोक सवने,त्या प्रसंगी माझा बाबा ची टीम आणि मान्यवर श्री अमित चंद्रकांत केरकर ( संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा मध्य अध्यक्ष ), श्री प्रदीप खांगल – स्टेट बँक ,

बालनाट्य कल्याण विभाग वेस्ट अध्यक्ष – श्री सतीश देसाई, सेंट्रल रेल्वे CDMS चे सुप्रिडन्ट श्री विजयकुमार खरारकर , अभिनेत्री – नम्रता गायकवाड , लेखक/दिग्दर्शक – महेश टेटांबे,लेखक – अनंत सुतार,दिग्दर्शक/ अभिनेता – अमर पारखे,फिल्मी रफतार मॅगझीन संपादक – राजेंद्र बोराडे, अभिनेत्री – भाविका निकम, दिग्दर्शक श्री बाळासाहेब गोरे, स्टार entertainment – मंगेश डी.,अभिनेता – नाना मामा चव्हाण हे सर्व उपस्थितीत राहून आमच्या टीमला आशीर्वाद व प्रेम दिले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments