Homeराज्यमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात...

मजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…

सांगली – ज्योती मोरे

मिरजेतील प्रसिद्ध तंतू वाद्य तयार करण्यात माहेर असलेले मजेत सकाळ मेकर यांना केंद्र सरकारकडून संगीत व नाटक कला अकॅडमीचे सर्वोच्च असे पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.. मजीद सत्तामेकर यांचा सत्कार जैलाब शेख,युवा पत्रकार आदिल मकानदार व संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष इरफान भाई मार्गे यांच्या हस्ते शाल हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार सत्कार स्वीकारताना यावेळी मजीदभाई म्हणाले की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून हा सर्व मिरजकरांचा आहे.

मिरजकरांच्या पाठबळामुळेच मी इथपर्यंत मजल मारली असे म्हणाले. यावेळी जैलाब शेख म्हणाले की मिरजेचे मजीदभाई सतारमेकर यांच्यामुळे मिरजेच्या नावलौकिकात भर पडली असून मिरजेच्या नाव महाराष्ट्रासह, भारतात व सात समुद्रापलीकडे नेले.संगीत क्षेत्रामध्ये माजिदभाई यांच योगदान व कार्य फार मोठे आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव प्रदेशापर्यंत पोहोचलेला आहे खरोखरच मजीदभाई यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व मिरजकरांच मान स्वाभिमानाने व गर्वाने छाती फुगेल असे कार्य मजीदभाई यांनी संगीत क्षेत्रात केलेला आहे .

याची दखल घेऊन केंद्र सरकारने मजीद सातारकर यांना संगीत कला नाट्य अकॅडमी पुरस्कार जाहीर केलेला आहे असे जैलाब शेख मनाले.सर्व मिरजकरांच्या वतीने जैलाब शेख यांनी मजीत सतारमेकर यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष इरफान बारगीर, निर्भीड युवा पत्रकार आदिल मकानदार,शिवसेनेचे सागर मिटकरी जमीर शेख,मुकुंद कदम,नदीम सतारमेकर,नासिर शेख,सात गवंडी,जुबेर येरगट्टी अरबाज सतारमेकर,इम्रान पकाली व अतिक सतारमेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments