HomeFeaturedराज्यलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडून अभिवादन...

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडून अभिवादन…

सांगली – ज्योती मोरे

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अविभाज्य घटक, कवी, प्रबोधनकार, समाजसुधारक,साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२व्या जयंती निमित्त सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी नगरसेवक व जयंती महोत्सवाचे सदस्य उपस्थित होते..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments