Friday, March 29, 2024
Homeराज्यमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली भेट...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली भेट…

Share

सांगली – ज्योती मोरे.

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राजभवनात भेट घेतली. यावेळी पी.एन.जी परिवाराच्या वतीने सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते सांगलीचं आराध्य दैवत श्री गणेशाची प्रतिमा आणि आमदार गाडगे यांचे वडील कै. हरिभाऊ गाडगीळ यांच्या जीवन चरित्राची प्रत राज्यपालांना भेट म्हणून देण्यात आली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: