Homeराज्यमोहाडीच्या लाकड़ी बैलाची जिल्हाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी…

मोहाडीच्या लाकड़ी बैलाची जिल्हाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी…

पोळा निमित्त खरेदी साठी जिल्हाबाहेरील व्यापारी करत आहे गर्दी…300 रूपयापासून तर 7 हजार पर्यत्न आहे किंमत…दरवर्षी होते लाखोंची उलाढ़ाल…

विपुल परिहार,प्रतिनिधी भंडारा,गोंदिया

भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत तयार लाकड़ी बैलाची जिल्हाबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून येणाऱ्या पोळा निमित्त खरेदी साठी जिल्हाबाहेरील व्यापारी करत गर्दी आहे।विशेष म्हणजे 300 रूपयापासून तर 7 हजार पर्यत्न किंमतिचे नंदी बैल येथे मिळत असल्याने व्यापाऱ्याची मंदियाळी सद्धा मोहाडित पहायला मिळत आहे.

येत्या काही दिवसात शेतकऱ्याच्या हक्काचा पोळा सण येणार आहे।या निमित्त जिल्ह्यातील मार्केट ही फुलू लागले आहे।दरम्यान जिल्ह्यात लहान मुलाच्या तान्हा पोळयाची ही क्रेज आहे।यात लाकड़ी बैलाची मागणी प्रचंड वाढते।त्यासाठी जिल्ह्यात लाकड़ी बैलाची आवक एकटया मोहाडीतुन पूर्ण होत असून सुबक व नक्षीकामाने युक्त लाकड़ी बैल मोहाड़ित मिळत असल्याने खरेदी साठि जिल्ह्यातील व्यापारी गर्दी करीत असतात।दरवर्षी मोहाड़ित या लाकड़ी बैलाच्या खरेदी व्यापारी येत असतात.

येथे 300 रूपयांपासून 7 हजार रुपये मिळतात।दरवर्षी या व्यवसायात लाखोंची उलाढ़ाल होते।मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाने हा व्यापार ठप्प झाल्याने यंदा व्यापार चांगला होणार असल्याचे कारागिर सांगताय।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments