Homeराजकीयमूर्तिजापूर | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शहर कार्यालयाचे उद्घाटन...

मूर्तिजापूर | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शहर कार्यालयाचे उद्घाटन…

मूर्तिजापूर येथील गोयनका नगर स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष राम कोरडे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व त्यांनी त्यांच्या शहर कार्याचा अहवाल जयंत पाटील यांना देण्यात आला.

त्यांच्याबरोबर माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे,अकोला विभागीय निरीक्षक संजय खोडके,अकोला निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील,जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,रायुकॉ राज्य उपाध्यक्ष निखील ठाकरे,प्रदेश संघटक सचिव रवी राठी,जिल्हाध्यक्ष रायुकॉ शिवा मोहोड,विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,प्रा.धनराज खिराडे,तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर,रायुकॉ तालुकाध्यक्ष गौरव ढोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी निजामभाई,इब्राहिम घानीवाला,राजेंद्र मोहोड,सुनील पवार,सुरेंद्र वरोकार,आतिष महाजन, प्रकाश मुळे,नासिरभाई,विष्णू लोडम, बबलु वानखडे,जावेदभाई,अमोल लोकरे,सचिन गावंडे,विशाल शिरभाते,रवी मारकड,अजहर शेख,मंगेश कुकडे,तुषार दाभाडे,आनंद पवार,विजय बर्डे,अमोल कांबळे, निलेश अव्वलवार,मुकेश अटल,नितेश गुंजाळ,सागर निचळ,मनसुर राही,मयूर वहिले,अमोल राऊत, यश तोंडले, राज तिवारी,ज्ञानेश्वर बुरघाटे,अमोल शिंदे,निखील ठाकरे आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments