Friday, April 19, 2024
Homeराज्यसांगली तील प्रभाग क्रमांक आठ मधील गंगानगर मध्ये नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन...

सांगली तील प्रभाग क्रमांक आठ मधील गंगानगर मध्ये नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामास सुरुवात…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये कृष्णा कॉलनी, गणेश कॉलनी या गंगानगर भागातील नवीन पाण्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन कामास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रभागातील विद्यमान, कार्यतत्पर नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रयत्नातून आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे हे बऱ्याच दिवसांपासूनचे काम आता मार्गी लागले आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: