Homeशिक्षणनव कृष्णा व्हॅली स्कूल (इंग्लिश मेडीयम) एस.एस. सी. स्टेट बोर्डचा १००% निकाल...

नव कृष्णा व्हॅली स्कूल (इंग्लिश मेडीयम) एस.एस. सी. स्टेट बोर्डचा १००% निकाल…

सांगली – ज्योती मोरे.

कुपवाड एम.आय.डी.सी.येथील नव कृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्ड निकाल १००% लावत घवघवीत यश संपादन केले आहॆ.व गेल्या २५ वर्षाची परंपरा अबाधित राखली.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरज फाऊंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये रोबोटिक्स, वैदिक गणित , अबॅकस, क्रीडो साहित्यातून शिक्षण, कोडींग, आय. आय.टी फाउंडेशन कोर्स मल्टी स्किल,लैंग्वेज लॅब, ऑक्सी पार्क इत्यादी प्रकारचे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात . त्याच बरोबर कम्प्यूटर लॅब, थ्रीडी प्रिंटिंग, बस सुविधा, सायन्स लॅब , सुसज्ज ग्रंथालय, पालक आणि विद्यार्थी विमा संरक्षण, यासारख्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.
या परीक्षेमध्ये

१]प्रथम क्रमांक
पृथ्वीराज प्रशांत देशमुख ९५.६०%
२]द्वितीय क्रमांक
ओम अशोक यादवाडे
९४.२०%
३]तृतीय क्रमांक
अफान खालिद खान
८५.८०%
४] जोया झाकीर मुजावर
८५.२०%
इतके गुण मिळवून शाळेचा नाव लौकिक केला . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सूरज फौडेशनचे संस्थापक मा. प्रविण शेठजी लुंकड, सचिव एन. जी. कामत सर, मुख्याध्यापिका सौ. संगीता पागनिस,स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण सर यांनी अभिनंदन केले.तसेच सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments