राजु कापसे
रामटेक तालुक्याच्या अरोली पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री. जोशी साहेब यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामटेक शहरा तर्फे पक्षाचे तालुका अध्यक्ष- श्री. शेखर दुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे जनहित कक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. सुखदेव मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.