गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय महानाट्याचे प्रयोग सुरु असून यात एकनाथ शिंदे यांची महत्वाची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यात त्यांच्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. हीच ती शिवसेना आहे जी बाळासाहेबांची आहे.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत म्हणाले शिवसेना म्हणजेच हिंदुत्व असल्याचे आपल्या फेसबुक Live मध्ये म्हणाले. तर सोशल मिडीयावर कालपासूनच या बंडखोर आमदारांविषयी सामान्य शिवसैनिक बघायची भूमिका घेत असून तर काही ठिकाणी यांचा निषेध होत आहे, अश्यातच बाळासाहेबांचा शिवसैनिकांना आदेश देणारा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय बोलले ते खालील व्हिडीओ मध्ये बघा…