Homeराज्यइनरव्हील क्लब खामगाव च्या वतीने दिव्यांगाला सायकल प्रदान...

इनरव्हील क्लब खामगाव च्या वतीने दिव्यांगाला सायकल प्रदान…


खामगाव – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खामगाव येथील इनरव्हील क्लब च्या वतीने दि 10/01/2023 ला राजमाता जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंती च्या निमीत्याने श्रीमती सु रा मेहता महिला महाविद्यालय येथील प्रांगणात दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या श्री दिपक जगदेव खंडारे यांना तिन चाकी सायकल देण्यात आली, यावेळी अध्यक्ष CA स्नेहा चौधरी, सचिव श्रद्धा बोबडे, विना नथ्थानी, ऊज्वला घुले, अंजु अग्रवाल,रुपा पाडिया,रुपल अग्रवाल तसेच समाजसेवक विनोदभाऊ डिडवाणिया, दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांचे प्रमुख ऊपस्थितीत वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments