Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसह लोकनेते राजारामबापू...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसह लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन…

सांगली – ज्योती मोरे

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी नगरसेवक हरिदास पाटील, विष्णू माने, स्नेहल सावंत,

सागर घोडके, संजय तोडकर, धनंजय पाटील, वीरेंद्र थोरात, समीर कुपवाडे, ज्योती आदाटे, उत्तम कांबळे, डॉक्टर शुभम जाधव, जुबेर चौधरी, युवराज गायकवाड, हरून खतीब वंदना चंदनशिवे, सुरेश बंडगर, अनिता पांगम, डॉक्टर छाया जाधव, विद्याताई कांबळे, प्रियांका तूपलोंढे, स्वाती शिरूर, सुनिता जगधने, अजित दुधाळ, निलेश पवार, उमर गवंडी,मुन्ना शेख, अज्जू पटेल, महालिंग हेगडे ,सुजित पाटील, विनायक हेगडे, राहुल हिरोडगी, नितीन माने,

डॉक्टर सतीश नाईक, डॉक्टर चंद्रशेखर जाधव, सुकुमार पाटील, इर्शाद पखाली, अकबर शेख, किशोर हत्तीकर, अरुण चव्हाण, सुशांत काळे, सनी गाडे, उपेंद्र जावळे, बापू सूर्यवंशी, सचिन खांडेकर, रामभाऊ पाटील, बापूसाहेब कोळेकर, संजय कांबळे, अभिजीत रांजणे, पुष्पक चौगुले, अमिन शेख, आदर्श कांबळे यांचे सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments