Homeखेळ२६ जानेवारी कुस्ती मैदानची आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या कडून कुस्ती मैदानाची...

२६ जानेवारी कुस्ती मैदानची आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या कडून कुस्ती मैदानाची पाहणी…

सांगली :– ज्योती मोरे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असणारे सांगलीकराचे २६ जानेवारी कुस्ती मैदान,सालाबादप्रमाणे २६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.कुस्ती मैदानाचे आश्रयदाते व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भारतभीम जोतीरामदादा कुस्ती आखाड्यास भेट देऊन.कुस्ती मैदानाची पाहणी केली व प्रशासनास योग्य ती सुचना देऊन अपूर्ण कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले.यावेळी कुस्ती कमिटी उपस्थितीत होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments