Homeग्रामीणस्वतंत्र अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त जांभा बु. येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे...

स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त जांभा बु. येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप…

प्रहार जनशक्ती पक्ष जांभा बु. यांच्या संकल्पनेतून मा. श्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभा बु ! येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदीप भाऊ काटोलकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन व्यक्त केले.

श्री कुलदिप पाटील वसु जिल्हाप्रमुख श्री अमोल भाऊ वानखडे (तालुका प्रमुख मूर्तिजापूर) राजकुमार नाचणे,(वि. स. प्रमुख) सागर पुंडकर.( शहर प्रमुख) संतोष इंगोले.राम पाटील कांबे , विवेक बाबल .श्री प्रदिप भाऊ काटोलकर (तालुका वाहतूक संघटना) श्री. पुरुषोत्तमभाऊ ठोकळ (ता. संघटक), श्री विशाल हुतके (स.प्र.), श्री पंकज ठोकळ (शा.प्र.जांभा), सुमित जाधव, सुमित मानकर चेतण लाटकर, नरेंद्र ठोकळ, स्वप्नील शेंडे, भारत गायकवाड योगेश ठोकल, गोपाल गावंडे,वैभव ठोकळ, पवन घोटेकर हर्षल चौरे, अनिल भटकर धनंजय शिरसागर पवन बढीये, गजानन हुतके आदित्य ठोकळ, बाबाराव बडीये, सर्व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments