Homeराज्यपठाण चित्रपटाला विश्वहिंदू परिषद आणि बजरंगदल तर्फे विरोध...

पठाण चित्रपटाला विश्वहिंदू परिषद आणि बजरंगदल तर्फे विरोध…

हेमंत जाधव

हिंदू सभ्येतेचा अपमान करणारा पठाण ह्या चित्रपटाचा विरोध करण्यासाठी विश्वाहिंदू परिषद आणि बजरंगदल तर्फे सकल हिंदुसमाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सकल हिंदू समाजाकडून खामगाव येथील सनी पॅलेस चित्रपट गृहासमोर प्रचंड घोषणाबाजी करत पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडून विरोध करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments