Homeराजकीयकर्नाटक राज्य समता सैनिक दल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत कांबळे यांचा सत्कार...

कर्नाटक राज्य समता सैनिक दल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत कांबळे यांचा सत्कार…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कर्नाटक समता सैनिक दल आयोजित “रिपब्लिकनपरिवार वादसंवाद” हा कार्यक्रम डाॅ.बाबासाहे आंबेडकर भवन निपाणी येथे लाॅंगमार्च प्रणेते आणि रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीयअध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय अध्यक्ष रि.पा.ई.सो.मा.मेघराज काटकर सर याच्या ऊपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी हदनाळ ता.निपाणी येथील प्रशांत कांबळे सर, यांची कर्नाटक राज्य समता सैनिक दलाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.यामुळे सौंदलगा सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि मत्तिवडे सरकारी शाळेतील शिक्षक उत्तम कांबळे यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशांत कांबळे यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments