Homeराज्यसांगलीतील विजयनगर मध्ये ओपन स्पेस विकसित करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीतबैठक संपन्न...

सांगलीतील विजयनगर मध्ये ओपन स्पेस विकसित करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीतबैठक संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

विजयनगर मधील त्रिमूर्ती आणि दयानंद हौसिंग सोसायटी चा ओपन स्पेस विकसित करण्याच्या उद्देश्याने मा. पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज रविवार दि. 18 सप्टे. 2022 रोजी श्री. कोष्टी काकांच्या घरी दोन्ही सोसायटीच्या सदस्यांची व विजयनगर क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती,

यावेळी नगरसेवक श्री. विष्णू माने, सामाजिक कार्यकर्ते श्री. रवी. खराडे, आर्कीटेक्ट प्रमोद परिख, श्री. गोखले सर, श्री. चपळगावकर, श्री. कोष्टी काका, श्री.भोसले सर, श्री. मिलिंद पाटील, डॉ. भरमगुडे, श्री. अतुल मेहता, श्री. ठोसर त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष विजय झांबरे, अमोल ढोबळे, नीरज खवाटे, केदार कुलकर्णी, शंकर झांबरे, मुनीर मुल्ला उपस्थित होते,

यावेळी सोसायटीच्या ओपन स्पेस मध्ये नियोजित स्वर्गीय गुलाबराव पाटील स्मृती उद्यान विकसित करणेबाबत नागरिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात झाली, यावेळी आर्कीटेक्ट प्रमोद परिख यांनी उद्यानाच्या प्लॅन बाबत सविस्तर माहिती नागरिकांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments